पावूस हा माजा आतिशयच आवडीचा रुतु आहे. पावूसामुळेच शेतात आंबेमोर भात व कणकेचे पिठ पिकते म्हणुनच आपण सगळे जेवू शकतो. रिमजिम पडती श्रावण गारा हे गाणे आतिशय रोमहर्षक आहे. आमचा रेडियो बिघडला आहे त्यामुळे नीट ऐकू नाही आले तरीही आतिशयच आवडले.
पाउसाची सुरुवात रोमहर्षक असते. आधी कडाक्याचा उन्हाळा पडतो. पेपरमधल्या वृत्तपत्रात बातम्या येउ लागतात. उन्हाळा कमी होता की काय म्हणून आता पावसाने मारलेली आहे. अशी नेमी बातमी असते (दडी हे लिहायचे राहिले ते कंसात लिहिले आहे)
भारतात पाउस अंदनान येथे बनतो. तो वळत वळत केरळ गावात आणि तिथून वळत वळत पुणे शहरात येतो. म्हणूनच त्याला वळीव म्हणतात किंवा वळवाचा पाउस ही म्हणतात. (आम्ही समोरच्या गोगटे काकाना त्यांच्यासमोर "काका' आणि इतर काळी "तात्या विनचू' म्हणतो तसेच दोन सन्मानार्थी शबद आहेत ते.)
काल पुण्याच्या शहरात पाउस पडला. पुणे हे प्राचीन व प्रेकशणीय शहर आहे. तिथे शिंदे छत्री, शनिवारवाडा, सिटी प्राईड, पर्वती, काकडे मॉल अशी पर्यटन स्थळे आहेत. यातल्या काही ठिकाणी घरचे लोक मला रविवारी पर्यटनाला नेतात.
काल पावसाबरोबर गाराही पडल्या. गोगटे काकानी त्या जमवून माठात टाकल्या. ते कुठहिलि फुकट गोशट वाया घालवत नाहीत.
अंत्या अतिशय बावळट आहे. तो बाबांचे हेलमेट घालून गारा वेचायला आला होता. मग मीही छतरी घेऊन गेलो. छतरी उलटी करून गारा वेचल्याने ती फाटली.
असा हा रोमहर्शक रुतु मला आतिशयच आवडतो.
- आयशॉट उरफ राफा (सहावी ड)
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
ha rahul phatak cha lekh ahe na?
http://rahulphatak.blogspot.com/2007/05/blog-post_24.html
पुन्हा एकदा धन्यवाद योगेश. (माझा ब्लॉग पहा).
ब्लॉग ऍडमिन,
ह्या ब्लॉगमागची संकल्पना काय आहे ? (तुम्ही व्यवस्थित, लेखकांच्या नावासकट साहित्य प्रकाशित केले आहे पण तुम्हाला ते साहित्य कसे गवसते - फक्त ब्लॉगवरचे निवडक साहित्य का महाजालातील कुठलेही, त्याचे वर्गीकरण काय, लेखकांशी तुम्ही संपर्क करता काय वगैरे माहिती मिळू शकेल काय?)
तुम्ही पोस्टलेले version इमेज रुपात इमेल ने पाठवले जात आहे गेले काही दिवस.पण त्या मूळ 'लेखाची' सुधारित (अधिकृतरित्या वाढीव :)) आवृत्ती माझ्या ब्लॉगवर मिळू शकेल.
छान आहे तुमचा ब्लॉग...तुमाला हेच्यन मदाद व्हईल,हे साईट पहा http://quillpad.in/marathi/ हेच्यात तुम्ही मराठीत ल्हिव शकतया...हेच्यात ना तुम्ही ज़ार मराठी लिपीत ल्हिवल्या तर ते त्याला मरही लिपीत बदलते...वापरुन पहा तुम्ही..फार सोप्पा आहे..
Post a Comment